test marathi

जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू! प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का? जिव अडकला आहे तुझ्यात त्या जीवाला तू सांभाळशील का? हात माझा हातात घेऊन जवळ माझ्या तू येशिल का? जवळ आल्यावर माझ्या माजीच तू होशील…