संपर्क करा

श्री प्रल्हाद महाराज संस्थान ,
मेन रोड, साखरखेर्डा,
तालुका- सिंदखेडराजा,
जिल्हा- बुलडाणा,
महाराष्ट्र.
(पंजीबद्ध क्र. ए./ २८० बुलडाणा)
पिन कोड – ४४३२०२
दूरध्वनी क्रमांक – (०७२६४) २६६०३०

बाय रोड -
१) जालना – नाव्हा – सिंदखेडराजा – दुसरबीड – तिथून डाव्या बाजूला वळण घेऊन मलकापूर पांग्रा – शेंदुर्जन मार्गे साखरखेर्डा ला पोचता येईल ..
अंतर -७८ km
२) जालना – देऊळगाव राजा – मेरा चौकी – तिथून उजव्या बाजूला वळून अंत्री खेडेकर मार्गे साखरखेर्डा ला पोचता येईल..
अंतर -८५ km
३) चिखली – लव्हाळा – तिथून उजव्या बाजूला वळून साखरखेर्डा ला पोचता येईल .
अंतर -३० km
४) खामगाव – उंद्री – अमडापूर – लव्हाळा – मार्गे साखरखेर्डा ला पोचता येईल .
अंतर -६६ km
५) मेहेकर – देऊळगाव माळी फाटा (नागझरी खुर्द) – तिथून डाव्या बाजूला वळून देऊळगाव माळी मार्गे साखरखेर्डा ला पोचता येईल
अंतर – २५ km

बाय ट्रेन
जवळचे स्टेशन
१) जालना – ७८ km
२) शेगाव – ८२ km
३) भुसावळ – १६१ km
४) अकोला – ११६ km

विमान मार्गे
जवळचे विमानतळ – औरंगाबाद – १३१ km

 
आम्हाला संपर्क करा

Leave a Reply