श्रींचा जीवन-परिचय


१) श्री महाराजांचा जन्म माघ व. ३० ई.स. १८९३
२) व्रतबंध संस्कार ई.स. १९०१
३) प्राथमिक शाळेत प्रवेश शके १८२३ जुलै १९०१
४) शाळेला रामराम (तिसरी इयत्तेत) शके १८२५ नोव्हेंबर १९०३
५) किन्होळा येथे श्रीरामानंद महाराजांचे प्रथम दर्शन ई.स. १९०४
६) श्री क्षेत्र गोंदवले प्रथम दर्शन ई.स. १९०६
७) श्रीगोदावरी प्रदक्षिणा, श्री रामानंद महाराज समवेत ई.स १९०७
८) सखाजीशास्त्रींचे गुरुकुलात श्रींचे विद्याग्रहनार्थ आगमन ई.स. १९०७
९) श्रींचा मंत्रानुग्रह चैत्र शु.१५ हनुमान जयंती ई.स. १९१०
१०) श्रीमहाराजांचा विवाह सोहळा मेहकर ई.स. १९१०
११) श्रीरामानंद महाराजांबरोबर श्रींची द्वारका यात्रा ई.स. १९१२
१२) श्रीरामानंद महाराजांबरोबर श्रींची काशी यात्रा ई.स. १९१४
१३) श्रींचा दीक्षा अनुग्रह (रामदासी दीक्षा) (दासनवमी) ई.स १९१६
१४) श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ई.स. १९१८
१५) श्रींना श्रीरामानंद महाराजांकडून वैराग्य उपदेश ई.स. १९१९
१६) श्रींचे गृह्दानाचा प्रसंग मकर संक्रांत १४ जानेवारी १९२०
१७) श्रीरामानंद महाराजांकडून श्रीराम पंचायतन प्रदान ई.स. १९२०
१८) श्रींच्या पारंपारिक अग्निहोत्राच्या समारोप ई.स. १९२७
१९) श्री महाराजांना अनुग्रह देण्याच्या अधिकार प्राप्त ई.स. १९२७
२०) श्रीरामानंद महाराजांचे महानिर्यान श्रीक्षेत्र गोंदवले ई.स. १९३०
२१) श्रीरामानंद महाराजांच्या पादुका प्रतिष्ठापना महोत्सव
श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथे माघ. व.१२,शके १८५३, मार्च
१९३२ (हा महोत्सव श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या
वाणी अवतार असलेल्या प.पू.तात्यासाहेब केतकर
महाराज यांच्या शुभ हस्ते झाला.)
२२) श्रीरामानंद महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना ई.स.१९६०
२३) श्री महाराजांची काशी-बद्रीनाथ यात्रा ई.स.१९६४
२४) श्रीमहाराजांचा अमृत महोत्सव (७५ वर्ष पूर्ण) फेब्रुवारी- मार्च १९६८
२५) श्रींचा ७६ वा वाढदिवस, चिखली येथे ई.स. १९६९
२६) श्रींचा ७७ वा वाढदिवस, चिखली येथे ई.स. १९७०
२७) श्रींची भक्तांसमवेत रामेश्वर यात्रा ऑक्टोबर- नोव्हेंबर १९७०
२८) श्रींचा ७८ वा वाढदिवस, चिखली येथे ई.स. १९७१
२९) श्रींचा ७९ वा वाढदिवस, श्रीराम मंदिर, जालना ई.स. १९७२
३०) श्रींचा ८० वा वाढदिवस, रौप्यतुला व सहस्त्रदर्शन सोहळा ई.स. १९७३
३१) श्रींचा ८१ वा वाढदिवस, श्रींची हत्तीवरून मिरवणूक, खामगाव ई.स. १९७४
३२) श्रींची त्रीधाम यात्रा,(द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी) ई.स. १९७४
३३) श्रींचा ८२ वा वाढदिवस, माकोडी येथे ई.स. १९७५
३४) श्रींचा ८३ वा वाढदिवस, गुंज येथे ई.स. १९७६
३५) श्रींचा ८४ वा वाढदिवस, श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथे ई.स. १९७७
३६) श्रींचा ८५ वा वाढदिवस, मलकापूर ई.स. १९७८
३७) श्रींचा ८६ वा वाढदिवस, साखरखेर्डा येथे बुलडाणेकर ई.स. १९७९
३८) श्रींचे महानिर्यान शके १९०१, २४ ऑक्टोबर १९७९.