परिसरातील पर्यटन स्थळे

१) लोणार सरोवर
लोणार येथे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. उल्कापाताने तयार झालेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. हे अंदाजे ६५ मिलियन वर्षापूर्वी तयार झाले आहे.महाराष्ट्रातील ७ आश्चर्य मध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. साखरखेर्डा पासून हे ४३ km आहे.

२) श्री गजानन महाराज मंदिर संस्थान,शेगाव
श्री क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराजांची संजीवन समाधी आहे. तिथे जाऊन तुम्हाला दर्शनाचा लाभ घेत येईल. संस्थान चे विकास कामाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आलेल्या भव्य आनंद सागर प्रकल्प ला भेट देत येईल. साखरखेर्डा पासून हे अंतर ८३ km आहे.

३) श्री बालाजी मंदिर, मेहेकर
श्री बालाजी मंदिर मेहेकर येथे बालाजींची भव्य मूर्ती पाहायला मिळेल. साखरखेर्डा पासून २३ km आहे.

Leave a Reply