निवास व भोजन व्यवस्था

श्री महाराजांचा दर्शनासाठी, नामजप शिबिरे, इतर आयोजित कार्यक्रम तसेच उत्सव – महोत्सवसाठी येणाऱ्या भक्तांची निवास व्यवस्था संस्थान तर्फे विनामूल्य केली जाते. संस्थानमध्ये सध्यस्तितित एकूण ३५ खोल्या असलेले भक्तनिवास मंदिर परिसरातच आहे.

अन्नदान सेवा :

सकाळी ७ वाजता चहा
सकाळी ८.३० वाजता छोटी हजेरी / अल्पोपहार
महानैवैद्यानंतर दुपारी १ ते २.३० भोजन – प्रसाद
दुपारी ४ वाजता चहा
रात्री ८.३० वाजता भोजन-प्रसाद