दैनंदिन कार्यक्रम

नित्यक्रमोपासना :
१) काकड आरती सकाळी ५.३० ते ७.००
२) अभिषेक पूजा सेवा सकाळी ७.३० ते ९.३०
३) महानैवैद्य व आरती दुपारी १२.०० वाजता
४) श्रींना विश्रांती दुपारी १.०० ते ३.००
५) पुराण श्रवण दुपारी ४.०० ते ५.००
६) सायं-उपासना सायं ६.०० ते ७.३०
७) भजन, पंचपदी, शेजारती रात्री ९.०० ते १०.००

उत्सव – महोत्सव प्रसंगी व इतर विशेष कार्यक्रम प्रसंगी कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, भजन सेवा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.