उत्सव

मंदिरातील वर्षभरात होणारे विविध उत्सव खालील प्रमाणे :
१) श्रीराम नवमी चैत्र शु. ९
२) हनुमान जयंती चैत्र शु. १५
३) प.पू. जिजिमाय पुण्यतिथी वैशाख कृ १०
४) श्री गुरुपौर्णिमा आषाढ शु. १५
५) गोकुळ अष्टमी श्रावण कृ. ८
६) श्रीसरस्वती उत्सव आश्विन शु. ८
७) श्रीबाबा अष्टमी आश्विन कृ. ८
८) श्रीप्रल्हाद महाराज पुण्यतिथी कार्तिक शु. ४
९) श्रीबालनाथ उत्सव मार्गशीर्ष शु. १५
१०) श्रीब्रम्हचैतन्य महाराज पुण्यतिथी मार्गशीर्ष कृ. १०
११) श्रीरामानंद महाराज पुण्यतिथी मार्गशीर्ष कृ. १२
१२) श्री दासनवमी उत्सव माघ कृ. ९
१३) श्रीरामानंद महाराज जयंती माघ कृ. १२
१४) श्रीप्रल्हाद महाराज जयंती माघ कृ. ३०

Leave a Reply